Thu. May 13th, 2021

कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला आग

मुंबई-पुणे महामार्गावर कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. खालापुर टोल नाक्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकेवर ही घटना घडली आहे.

ट्रकच्या मागील बाजुने धुर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आग लागल्याचे समजले. ट्रकमधील कोळशाने अचानक पेट घेतल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

देवदूत टीम आणि आयआरबी टीमकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तसेच वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कारची बाईकला धडक, एकाचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *