Wed. Jun 19th, 2019

विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन

0Shares

ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांनी वयाच्या 78 वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले असून दुपरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

विनोदीवीर काळाच्या पद्याआड –

ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज पहाटे निधन झाले.

वयाच्या 78 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाजीगर, 36 चायना टाऊन, खिलाडी, बादशाह अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांनी हिंदीसह गुजराती नाटकांमध्येही अभिनय केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: