Jaimaharashtra news

विधानसभेसाठी कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असताना राजकीय पक्षांनी आपली उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.  विधानसभेसाठी कॉंग्रेसने सुद्धा पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कॉंग्रेसची यादी जाहीर –

कॉंग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

लवकरच इतर पक्षांचे सुद्धा यादी जाहीर करण्यात येणार आहे.

कोण आहे कॉंग्रेसचे उमेदवार ?

नवापूर – शिरीश सुरुपसिंह नाईक

रावेर – शिरीश मधुकरराव चौधरी

बुलढाणा – हर्षवर्धन वसंतराव सपकाळ

मेहकर – अनंत सखाराम वानखेडे

रिसोड – अमीत सुभाषराव झनक

धामणगाव रेल्वे – विरेंद्र वाल्मिकराव जगताप

तिवसा – यशोमती ठाकूर

आर्वी – अमर काळे

देवळी – रणजीत कांबळे

सावनेर – सुनील केदार

नागपूर पूर्व – डॉ. नितीन राऊत

ब्रम्हपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार

चिमूर – सतीश वारजूरकर

वरोरा – प्रतिभा धानोरकर

यवतमाळ – अनिल बाळासाहेब मंगळूरकर

भोकर – अशोक चव्हाण

नांदेड पूर्व – डी.पी. सावंत

नायगाव – वसंतराव चव्हाण

देगलूर – रावसाहेब अंतापूरकर

कळमनुरी – संतोष तार्फे

पाथरी – सुरेश वारपूडकर

फुलांब्री – कल्याण काळे

मालेगाव मध्य – शेख असीफ शेख रशीद

अंबरनाथ – रोहीत साळवे

मीरा-भायंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन

भांडुप पश्चिम – सुरेश कोपरकर

अंधेरी पश्चिम – अशोक जाधव

चांदिवली – मो. आरिफ नसिम खान

चेंबूर -चंद्रकांत हांडोरे

बांद्रा पूर्व – झिशन झियाउद्दीन सिद्दिकी

धारावी – वर्षा गायकवाड

सायन कोळीवाडा – गणेश कुमार यादव

मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल

कुलाबा – अशोक जगताप

महाड – माणिक मोतीराम जगताप

पुरंदर – संजय जगताप

भोर – संग्राम थोपटे

पुणे कँन्टाँमेंट – रमेश बागवे

संगमनेर- बाळासाहेब थोरात

लातूर शहर – अमित विलासराव देशमुख

निलंगा – अशोक शिवाजीराव पाटील-निलंगेकर

औसा – बसवराज माधवराव पाटील

तुळजापूर – मधुकरराव देवराम चव्हाण

सोलापूर शहर (मध्य) – प्रणिती शिंदे

सोलापूर दक्षिण  मौलबी बसुमीया सय्यद

कोल्हापूर दक्षिण- रुतुराज संजय पाटिल

करवीर – पी.एन. पाटील

पलुस-केडगाव – डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

जत – विक्रम बाळासाहेब सावंत

 

Exit mobile version