Wed. Jun 29th, 2022

नागपूर पोलीस दलात कोरोनाचा उद्रेक

राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. अशातच आता नागपूर शहर पोलीस दलात कोरोनोचा शिरकाव झाला आहे. पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह ६ पोलीस आयुक्तांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागपूर शहर पोलीस दलातील एकूण ९१५  पोलीस कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीन कुमार रेड्डी यांच्यासह नागपूर शहर दलातील ६ पोलीस उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहर पोलिस दलात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनाचा बंदोबस्त असल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह नागपूर शहर पोलीस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस तैनात करण्यात आले होते.

2 thoughts on “नागपूर पोलीस दलात कोरोनाचा उद्रेक

  1. I think youve produced some truly interesting points. Not also many people would actually think about this the way you just did. Im genuinely impressed that theres so substantially about this topic thats been uncovered and you did it so nicely, with so a lot class. Great one you, man! Seriously terrific stuff here.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.