Mon. Jul 4th, 2022

corona : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच जनतेला आवाहन

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांनी सरकारला साथ द्यावी आणि संकटावर मात करावी, असं आवाहन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलंय. तसेच लता मंगेशकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच देखील कौतुक केलं.

काय म्हणाल्या लता मंगशेकर ?

नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. या जनता कर्फ्यूचं लता मंगेशकर यांनी समर्थन केलं आहे. यानंतर लता मंगेशकर यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी जनचतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचं समर्थन केलं.

…तर मला फोन करा, अमेय खोपकर यांचं आवाहन

तसेच जनतेला त्यांनी निवेदन केलं की, सरकारने कोरोना संदर्भात केलेल्या सूचनांच पालन करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलंय.

ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११ ने वाढली आहे. शुक्रवारपर्यंत हा आकडा ५२ इतका होता. तर शनिवारी हा आकडा वाढून थेट ६३ वर गेला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा आकडा हा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.