Mon. Nov 30th, 2020

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या अद्याप कमी व्हायला तयार नाही. त्याउलट ही संख्या वाढत असल्याचं दिसून आलंय. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर गेली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.  

३१ मार्च रोजी असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या-

मुंबई- ५९

ठाणे-२

कल्याण डोंबिवली-२

वसई विरार-२

नवी मुंबई-२

पुणे-२

अहमदनगर-३

महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे ७२ नवे रुग्ण आढळून आले. एकट्या मुंबईत दिवसभरात ५९ रुग्णांची वाढ झाली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १३००च्या वर गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *