Monday, October 14, 2024 01:12:19 AM

RIYA SHAIKH
बना शेख बनली रिया बरडे

अश्लील अभिनेत्री रिया बरडे प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर येत आहे. अश्लील अभिनेत्री बना शेख रिया अरविंद बरडे बनली आहे.

बना शेख बनली रिया बरडे

३० सप्टेंबर, २०२४, मुंबई : अश्लील अभिनेत्री रिया बरडे प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर येत आहे. अश्लील अभिनेत्री बना शेख रिया अरविंद बरडे बनली आहे. उल्हासनगर पोलिसांमुळे धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बनावट कागदपत्रांच्याआधारे शेख भारतात घुसले. खोटी कागदपत्रे वापरून बना शेखने भारतीय पासपोर्ट बनवला.

बना शेख कशी बनली रिया बरडे ?

रिया बर्डे ही अश्लिल अभिनेत्री  बांगलादेशी असल्याचे उघड झालेले आहे. पोलिसांनी रिया उर्फ बना शेख हिला तिच्या उल्हासनगरच्या घरातून अटक केली आहे. रिया बर्डे या अश्लील अभिनेत्रीचा पासपोर्ट भारतीय बनावटीचा असल्याचे समोर आले आहे. ती विदर्भातील अचलपूरची असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात रिया उर्फ बना शेख बांगलादेशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo