Monday, June 23, 2025 05:45:09 AM

अकोल्यात तीन कोटींचे एफीड्रीन जप्त

बार्शीटाकळीमध्ये एफीड्रीन या अमली पदार्थाच्या कारखान्यावर अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला.

अकोल्यात तीन कोटींचे एफीड्रीन जप्त

अकोला : बार्शीटाकळीमध्ये एफीड्रीन या अमली पदार्थाच्या कारखान्यावर अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. यामध्ये एफीड्रीनचा तीन कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. बार्शीटाकळी ते सिंदखेड मोरेश्वर मार्गावरील  बंद गोदामात हा धंदा सुरू होता. पोलिसांनी म्होरक्यासह तीन आरोपींना अटक केली.

        

सम्बन्धित सामग्री