Sat. Jul 4th, 2020

भारतीय महिलांची टेबल टेनिसमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी

वृत्तसंस्था, मुबंई

टेबल टेनिस सांघिक गटात भारतानं सुवर्ण कामगिरी केलीय. मधुरिका पाटकरच्या चमकदार कामगिरीमुळे भारतानं सुवर्ण पदकाला गवसणी घातलीय. भारतीय महिलांना ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळाल्याची भावना यावेळी क्रीडा चाहत्यांनी व्यक्त केलीय.

प्रचंड मेहनत आणि टीम वर्कमुळे आजची सुवर्ण कामगिरी शक्य झालीय, अशी भावना मधुरिकानं व्यक्त केली. मधुरिका आपल्या अटॅकिंग स्टाईलच्या खेळीमुळे ओळखली जाते. 2010 मधील दक्षिण आशिया स्पर्धेत 4 सुवर्ण पदकांची कमाई करत मधुरिकाने घवघवीत य़श मिळवलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *