Wednesday, March 19, 2025 03:46:57 PM
20
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 960 अंगणवाडी केंद्रात स्वच्छतागृहाचा अभाव तर अनेक अंगणवाडीत पिण्याच्या पाण्याची असुविधा जाणवत आहे.
Tuesday, March 18 2025 09:44:22 PM
हरभरा खाण्याचे महत्त्व हे केवळ एका कडधान्यापलीकडे आहे. ते प्रथिने, फायबर आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे.
Tuesday, March 18 2025 09:17:15 PM
पिंपरी शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मित्रानेच नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे.
Tuesday, March 18 2025 08:40:38 PM
समुद्राच्या पाण्याचे विलोपन हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Tuesday, March 18 2025 07:33:19 PM
पाकिस्तानातील अब्बा आठवणीत येईल अशी कारवाई करणार असल्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
Tuesday, March 18 2025 06:39:09 PM
शरीरात पाणी साचणे म्हणजेच पाण्याचे वजन ही एक सामान्य समस्या आहे. जी अनेक लोकांना त्रास देते.
Tuesday, March 18 2025 05:39:03 PM
Tuesday, March 18 2025 05:26:57 PM
जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंची गळाभेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
Tuesday, March 18 2025 03:35:17 PM
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास नऊ महिन्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर 19 मार्च रोजी पृथ्वीवर परत येणार आहेत.
Tuesday, March 18 2025 03:24:42 PM
हिंदू धर्मात रंग नेहमीच पवित्र मानले गेले आहेत. रांगोळी केवळ आपले घर सजवत नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या आपले मन शांत आणि आनंदी देखील करते.
Sunday, March 16 2025 08:21:05 PM
चिंच खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
Sunday, March 16 2025 08:13:52 PM
बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेटच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
Sunday, March 16 2025 04:59:31 PM
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
Sunday, March 16 2025 02:44:32 PM
अननस (Pineapple) खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत.
Sunday, March 16 2025 01:56:32 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sunday, March 16 2025 01:16:29 PM
जर तुम्हाला सकाळी लवकर ताजेपणा आणि उर्जेची आवश्यकता असेल तर एक ग्लास लिंबू पाण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.
Saturday, March 15 2025 07:51:32 PM
बीडमध्ये बँकच्या आवारात शिक्षकाची आत्महत्या झाल्याने संपूर्ण बीड हादरलं आहे.
Saturday, March 15 2025 07:34:30 PM
धाराशिवमधील आशिष विशाळ आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली आमदार सुरेश धस यांनी दिल्याचे पत्र व्हायरल होत होते.
Saturday, March 15 2025 06:54:41 PM
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींसोबत खटला चालवणाऱ्या न्यायाधिशांनी होळी खेळली असल्याचा दावा केला आहे.
Saturday, March 15 2025 06:15:33 PM
शरीरासाठी दुध पिण्याचे अनेक फायदे आहेत.
Saturday, March 15 2025 05:00:38 PM
दिन
घन्टा
मिनेट