Fri. Jan 21st, 2022

अमिताभ बच्चन यांना ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

जेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांना सर्वोच्च दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत ही आनंदाची बातमी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *