Sun. Aug 1st, 2021

मित्राला दारु पाजून, कपडे काढून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मित्र म्हणजे संकटात धावून जाणारा. पण मुंबईच्या विक्रोळीमध्ये मित्रत्वाच्याच नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. त्याचाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. 

 

विक्रोळीमधल्या एका घरात चार मित्रांनीच त्याच्या मित्राला बेदम चोपलं. एवढंच नाही तर मारहाण करताना त्याची शुटिंगही केली. हे सगळे मित्र दारु प्यायला बसले होते. पण या मित्रानं अपशब्द वापरल्याचा आरोप करत मित्रांनी त्याला चोपला. 

 

अक्षरक्ष त्याचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. तर एक आरोपी अजूनही फरार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *