Wed. Aug 10th, 2022

दगडूशेठ हलवाई गणपतीला श्री गणेश सूर्यमंदिराची सजावट

गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. पुण्यातील मानाचे गणपतींपैकी जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे यंदाचे 127वे वर्ष आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला श्री गणेश सूर्यमंदिराची सजावट

देशभरात गणपतीच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे.

मुंबईतील गणेश गल्ली, लालबागचा राजा, चिंतामणी, जीएसबी गणपतींचे आगमन झाले आहे.

पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे मिरवणूक काढून आगमन सोहळा पार पडला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला श्री गणेश सूर्यमंदिराचे सजावट केली जात आहे.

त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सावाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गणपती बाप्पा मोरया !

गणेश चतुर्थीच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा व शुभकामना. भगवान गणेशाच्या कृपेने सर्वांना सुख,शांती व समृद्धी लाभो या सदिच्छा.

— President of India (@rashtrapatibhvn) September 2, 2019

सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभावी अशी शुभेच्छा दिल्या आहेत.

सभी देशवासियों को पावन पर्व गणेश चतुर्थी की ढेर सारी शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया!

Wishing everyone a blessed Ganesh Chaturthi.

— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2019

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.