Fri. Apr 16th, 2021

दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्र पेटला

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

‘एवढी तूर घेतली तरी रडतात साले’ या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानावरून महाराष्ट्र पेटला आहे.

 

सत्ताधारी पक्ष शिवसेनेबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षांनी टीकेची झोड उठवली.

 

दानवेंच्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे आजपासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

 

दानवे यांनी जालन्यात शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या विधानावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *