Thu. Aug 13th, 2020

दत्तजयंती निमित्ताने उत्सव आणि यात्रांचे आयोजन

रायगड : राज्यभरात आज दत्त जयंतीचा उत्साह आहे. दत्त जयंती निमित्ताने रायगड जिल्ह्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. दत्त जयंती निमित्त वविध ठिकाणी उत्सव आणि यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील महाडमधील शेंदूरमलई, अलिबागमधील चौल, माणगावमधील विळे या गावातील दत्त मदीरात यात्रांचे आयोजन केले जाते. या यात्रा चार ते पाच दिवस चालतात. तसेच खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या मठात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. संपूर्ण राज्यातून येथे भक्तगण येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *