Saturday, July 19, 2025 09:41:43 PM
20
मुलाखतीदरम्यान, राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले की, 'दाढीवाले मिंधे म्हणतात, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल?'. यावर उद्धव ठाकरे म्हणाले.
Saturday, July 19 2025 02:35:31 PM
निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचले. दुबे म्हणाले की, 'मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी'. यामुळे, मनसे आणि भाजप यांच्यातील मराठी-हिंदीचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Saturday, July 19 2025 01:32:14 PM
राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देण्यासाठी आले.
Saturday, July 19 2025 12:58:10 PM
सामनाचे संपादक राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
Saturday, July 19 2025 12:07:42 PM
चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती रेल्वेने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
Saturday, July 19 2025 11:29:59 AM
बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दहा वर्षांच्या मुलीवर तिच्या सावत्र बापाने अमानुष अत्याचार केला.
Saturday, July 19 2025 10:41:58 AM
बारामती शहरातील बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकाने बँकेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या शाखा व्यवस्थापकाचे नाव शिवशंकर मित्रा आहे.
Saturday, July 19 2025 10:12:43 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका सभेला संबोधित केले. यादरम्यान, मोदींनी घुसखोरांना कडक इशारा देत म्हणाले की, 'घुसखोरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल'.
Saturday, July 19 2025 08:44:18 AM
'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा डाव आहे', हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सतत विरोधी पक्ष मांडत आहेत. यावर मौन सोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत रोखठोक वक्तव्य केले.
Saturday, July 19 2025 08:17:48 AM
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा.
Saturday, July 19 2025 08:05:18 AM
अनेकदा आपण लहान मुलांच्या हातात विविध बाहुल्या पाहतो. मात्र, जगात काही अशा देखील बाहुल्या आहेत, ज्या त्यांच्या भयानक आणि विचित्र हालचालींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
Friday, July 18 2025 01:28:06 PM
विधानभवनात दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शुक्रवारी सायंकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
Friday, July 18 2025 12:18:37 PM
गुरुवारी सायंकाळी विधानभवनाच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावले. यावर, वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामराने उपरोधिक कविता करत सरकारला डिवचलं आहे.
Friday, July 18 2025 11:44:33 AM
नवी मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी 10:00 वाजल्यापासून ते शनिवार पहाटे 4:00 वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद राहणार आहे.
Friday, July 18 2025 11:11:39 AM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी मीरा रोड भाईंदर दौऱ्यावर असतील. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादामुळे राज ठाकरेंचा दौरा महत्वाचा मानला जात आहे
Friday, July 18 2025 09:13:05 AM
विधानभवनात गुरुवारी सायंकाळी दोन पक्षात तुफान हाणामारी झाली. बुधवारी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद-विवाद झाला.
Friday, July 18 2025 08:57:16 AM
झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमचा प्रियकर/तुमची प्रेयसी आज तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची मागणी करू शकतात. मात्र, तुम्ही ते पूर्ण करू शकणार नाही.
Friday, July 18 2025 08:03:49 AM
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सतत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच, जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना धमकीचे कॉल येत आहे.
Thursday, July 17 2025 02:56:24 PM
विधानसभेत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. 'डिनो मोरियाचं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल', असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केलं आहे.
Thursday, July 17 2025 02:22:22 PM
विद्येच्या माहेरघरात एक मोठा घोटाळा समोर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे जनता संतप्त झाली आहे.
Thursday, July 17 2025 01:30:38 PM
दिन
घन्टा
मिनेट