अखेर रणवीर-दीपिका विवाहबद्ध

मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा सोहळा पार पडला. 

२८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडचे बडे कलाकार येणार आहेत.

पाहा ‘दीपवीर’चे दुर्मिळ फोटो 

 

 

 

 

 

रणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल

दीपिका- रणवीरची लगीनघाई, विवाह सोहळ्यासाठी दोघेही इटलीला रवाना

Exit mobile version