Wed. Jun 26th, 2019

दीपवीर सिद्धिविनायकाचरणी लीन, पाहा फोटो

0Shares

बाॅलिवूडचे नव वधू-वर बाजीराव-मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे लग्नानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं.

 

deepveer35.jpg

 

रणवीरने नेहरू जैकेटशी जुळवून कुर्ता पायजमा असे कपडे घातले होते तर दीपिकाने रणवीरच्या पोशाखाप्रमाणेच रंगीत दुपट्टासह लांब कुर्ता परिधान केला होता.

या नव्या जोडप्याला पाहण्यासाठी फॅन्सने मंदिराबाहेर गर्दी केली होती. कोणालाच न दुखवता दीपवीरने हसत हातात हात घालून सर्वांना फोटोसाठी पोज दिली.

veerdeep9.jpeg

दीपिकाचे पालक प्रकाश आणि उज्जला पादुकोण आणि तिची बहीण अनिश पादुकोण हेदेखील मंदिरात आले. रणवीरचे पालक जुगजीत आणि अंजू भावनी त्याच्या बहिणी रितिकाही आले होते.

 

deepveer14.jpg

 

 

veerdeep86.jpeg

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर दीपिका आणि रणवीर यांचे फोटो पाहा.

veerdeer12.jpg

 

deep_and-ranveer-singh.jpg

 

veerdeep76.jpg

 

 

deepveer2.jpg

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: