Wed. Jun 23rd, 2021

दीपिकाच्या पासपोर्ट कव्हरची किंमत ऐकून व्हाल थक्क

‘कान्स चित्रपट महोत्सवा’ साठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण रवाना झाली असून दीपिकाने आपल्या बोर्डिंग पासचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या महोत्सवासाठी बॉलिवूडमधील बी टाऊनच्या अभिनेत्री हजर राहणार आहेत. दीपिकाने शेअर केलेल्या बोर्डिंग पासच्या फोटोमुळे ती कान्सला रवाना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या फोटोमध्ये दीपिकाचे पासपोर्ट कव्हर स्पष्ट दिसत आहे. मात्र हे कव्हर प्रंचड महाग असून त्याची किंमत ऐकून आर्श्चय व्हाल.

कव्हरची नक्की किंमत किती ?

कान्स चित्रपट महोत्सव हा सर्वात मोठा महोत्सव मानला जातो.

या महोत्सवाला जगभरातून अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहतात.

बॉलिवूडमधील बी-टाऊनच्या सर्व अभिनेत्री या कान्स महोत्वाला उपस्थित राहणार आहेत.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सुद्धा कान्समध्ये रवाना झाली आहे.

दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बोर्डिंग पासचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये तीचे पासपोर्ट क्वहर स्पष्ट दिसत आहे.

निळ्या रंगाचे पासपोर्ट कव्हरवर ‘गोयार्ड क्रिएशन’ असे नाव दिसत आहे.

ही कंपनी आंतराष्ट्रीय असून प्रचंड महाग आहे.

दीपिकाचे पासपोर्ट कव्हर ७५५ डॉलर म्हणजेच ५२,९३६ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

पासपोर्ट कव्हर एवढे महाग असल्यामुळे सामन्य माणूस थक्क झाला आहे.

 

View this post on Instagram

 

& then this…had to be done!Here we Go…🚲…Ooops….🏎

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *