Sunday, April 20, 2025 06:12:39 AM
20
कर्जाच्या वादातून महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. महिलेचे गुप्तांग इस्त्रीने जाळले, केस कापले, चेहऱ्यावर ब्लेडने वार केले आहेत.
Saturday, April 19 2025 09:31:14 PM
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राजकीय नेतेमंडळींनी भाष्य केले आहे.
Saturday, April 19 2025 09:24:51 PM
उन्हाळ्यात नारळाचा आहारात नक्कीच समावेश करावा असे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्याचा परिणाम थंड असतो. यामुळेच ते शरीराला थंडावा देते.
Saturday, April 19 2025 08:30:43 PM
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
Saturday, April 19 2025 07:42:34 PM
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
Saturday, April 19 2025 07:08:50 PM
किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार असं ठाकरेंनी म्हटलंय, मात्र त्यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत.
Saturday, April 19 2025 06:22:42 PM
अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज यांनी राज-उद्धव युतीवर भाष्य केले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Saturday, April 19 2025 04:33:03 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माणसाबरोबर प्राणीही सावली आणि पाण्याच्या शोधात भटकंती करून हिरवाई असलेल्या लिंबाच्या झाडाखाली विसावा करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
Saturday, April 19 2025 03:52:08 PM
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे गटासोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
Saturday, April 19 2025 03:07:51 PM
बीड जिल्ह्यातील विविध घटना आपण सातत्याने बघत आहोत. त्यातच आता बीडच्या माजी सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
Friday, April 18 2025 09:53:34 PM
कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांचे अहवाल जसे हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तशर्करा याबाबतची माहिती अचूकपणे भरावी.
Friday, April 18 2025 09:48:37 PM
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे.
Friday, April 18 2025 09:43:58 PM
एका आयकर अधिकाऱ्याने लग्नाच्या दिवशीच स्वत:चा शेवट केला आहे. नाशिकमधील आयकर अधिकाऱ्याने लग्नाच्या दिवशी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
Friday, April 18 2025 08:34:05 PM
रणजीत कासले याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कासलेच्या वक्तव्यांची चौकशी आता कशी होणार आणि त्याच्या दाव्यात जर तथ्य आढळले तर पुढची कारवाई कुणावर? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Friday, April 18 2025 08:14:47 PM
अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
Friday, April 18 2025 08:02:45 PM
निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Friday, April 18 2025 05:29:29 PM
त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचे पाणी वापरण्याबद्दल तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल, पण ते सर्वांनाच जमत नाही.
Friday, April 18 2025 05:00:15 PM
उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाश, उष्णता, धूळ आणि घामामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता.
Friday, April 18 2025 04:31:18 PM
काही महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या कृत्यामुळे चर्चेत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. वकील महिलेला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली आहे.
Friday, April 18 2025 04:16:58 PM
रेफ्रिजरेटरमधील थंडगार पाणी आरोग्यास अनेक प्रकारे हानी पोहोचवते. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड करण्यासाठी मातीचे माठ वापरतात.
Thursday, April 17 2025 08:39:45 PM
दिन
घन्टा
मिनेट