Mon. Dec 6th, 2021

#IPL2019 दिल्लीची पंजाबवर 5 गडी राखून मात

दिल्ली आणि पंजाबमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने पाच गडी राखून विजय मिळवला. पंजाबने दिल्ली संघाला 164 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना दिल्ली संघाचे शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतक पूर्ण करत विजय मिलवून दिला.

पंजाबचा पराभव –

दिल्ली विरूद्ध पंजाब हा सामना फिरोज शाह कोटला या मैदानात रंगला.

पंजाबने प्रथम फलंदाजी करत दिल्ली संघाला 164 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 166 धावा केल्या आणि विजय मिळवला.

दिल्ली संघाचे शिखर धवनने 53 धावा पूर्ण केल्या तर श्रेयस अय्यरने 58 नाबाद धावा केल्या.

मात्र पंजाब संघाचा ख्रिस गेलने आपली चांगली कामगिरी बजावली.

ख्रिस गेलने ३७ चेंडूत ६९ धावा पूर्ण केल्या आणि पंजाबला 163 धावा करण्यात मदत केली.

अक्षर पटेल आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *