Sun. Aug 25th, 2019

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच 81 व्या वर्षी निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच 81 व्या वर्षी निधन झालं आहे. त्या तीनदा सलग दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. दीर्घ आजाराने त्यांच निधन झालं आहे.

0Shares

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच 81 व्या वर्षी निधन झालं आहे. त्या तीनदा सलग दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. दीर्घ आजाराने त्यांच निधन झालं आहे. दिक्षीत यांच्या कार्यकाळात दिल्लीचा विकास झाला आहे. 2014 मध्ये केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती त्यांची नियुक्ती झाली होती.  1984 ते1989 या काळात उत्तरप्रदेशातून कन्नौज मतदारसंघातून त्यांना खासदारकी मिळाली.

कोण होत्या शिला दिक्षीत

शिला दिक्षीत कॉग्रेसच्या जेष्ठ नेत्या

दिल्लीच्या सलग तिनदा मुख्यमंत्रीपद भूषवलं

त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिल्लीचा चौफैर विकास झाला

2014 मध्ये केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती

1984 ते1989 या काळात उत्तरप्रदेशातून कन्नौज मतदारसंघातून खासदारकी

राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *