Jaimaharashtra news

सगळंच माफ करायला लागलो, तर कपडे काढून जावं लागेल – अजित पवार

आता सगळच माफ करायला लागलो, तर कपडे काढून जावं लागेल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

ते जुन्नरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार ?

आपल्याला झेपेल तेवढंच काम करायचं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी जुन्नरमधील एका कार्यक्रमात लगावला.

दशरथ पवारांनी सांगितलं, की वीजबील माफ करा.

आता सगळच माफ करायला लागलो, तर कपडे काढून जावं लागेल. असा टोला अजित पवारांनी लगावला. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

साधारण आपल्या तिजोरीला किती झेपेल, हे पाहायचं असतं, असंही अजित पवार म्हणाले.

Exit mobile version