Tue. Dec 7th, 2021

यावर्षीच्या कुंभमेळ्याची ‘गिनिज बुकात’ नोंद होणार

Hindu holy men arrive for ritualistic dip on auspicious Makar Sankranti day during the Kumbh Mela, or pitcher festival in Prayagraj, Uttar Pradesh state, India, Tuesday, Jan.15, 2019. The Kumbh Mela is a series of ritual baths by Hindu holy men, and other pilgrims at the confluence of three sacred rivers — the Yamuna, the Ganges and the mythical Saraswati — that dates back to at least medieval times. The city’s Mughal-era name Allahabad was recently changed to Prayagraj. (AP Photo/Rajesh Kumar Singh)

हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. यावर्षीचा कुंभमेळा येत्या संक्रांतीपासून (१४ जानेवारी) प्रयागराज येथे सुरु झाला.

या कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. कुंभमेळ्यात सर्वात जास्त महत्व स्नान म्हणजे आंघोळीच असते.

2019 मध्ये  या कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येनं भाविकांंनी हजेरी लावली होती.

कुंभमेळा फक्त लोकांसाठी नाही, तर राजकीय नेत्यांसाठीही महत्त्वाचा होता.

या कुंभमेळ्याची दखल फक्त भारतानेच नाही, तर जगानेही घेतली.

कुंभमेळ्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्यात आली.

कुंभमेळ्यात मोठ्या संख्येनं लोकांनी उपस्थिती लावली होती.

या दरम्यान लोकांनी केलेल्या सफाईचीही दखल घेतल्याने गिनिज बुक मध्ये नोंद करण्यात आली.

कुंभमेळ्याची नोंद ‘गिनिज बुकात’ का?

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या 2019 च्या कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली.

परंतु या वर्षी फक्त लोकांचाच नाही तर राजकीय नेत्यांचाही समावेश महत्त्वाचा होता.

त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्याची दखल फक्त भारतानेच नव्हे, तर संपूर्ण जगानं घेतली.

शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास 10 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी या परिसरात झाडूनं सफाई केली होती.

कुंभमेळा परिसरातील लाल रस्ता-1, सेक्टर-1,लाल रस्ता 2, सेक्टर 2,संकटमोचक मार्ग, सेक्टर-7 कैलाशपूरी आणि संगम लोअर मार्गावर सफाई काम केलं.

या कामाला मोठ्या संख्येनं लोकांनी उपस्थिती लावली होती.

कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येनं भाविक येतात, त्यामुळे कुंभमेळ्यात कचऱ्याचे प्रमाण जास्त असतं.

यावेळी लोकांनी स्वत: साफसफाई  केली. याचीचं दखल घेऊन  ‘गिनीज बुक’  मध्ये करण्यात आली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *