Sat. Jul 31st, 2021

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री, तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री

राज्याच्या इतिहासाकत अकालनीय अशी घटना राजकीय क्षेत्रात घडली आहे. राज्यात निवडणूक पार पडूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता हा तिढा सुटलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात हा शपथविधी पार पडला आहे.

तसेच बहूमत सिद्ध करण्यासाठी त्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे. मात्र अजित पवारांच्या या राजकीय निर्णयाला शरद पवारांचा पाठींबा नाही असे त्यांनी व्टिटमधून व्यक्त केले आहे. या अनपेक्षित घटनेमुळे राजकारणात भुकंप आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *