Sun. Jun 20th, 2021

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येणार – अमित शाह

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर गृहमंत्री अमित शाह  370 कलमावर आणि विधानसभा निवडणुकीबाबत व्याख्यान देण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी अमित शाह यांनी 370 कलमावर व्याख्यान देत कॉंग्रेसवर जोरदार टोला लगावला. त्याचबरोबर राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अमित शाह ?

निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर माझं पहिलं भाषण आहे.

हरियाणा आणि महाराष्ट्रात संपूर्ण बहुमताचं भाजप सरकार येणार.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येणार.

काश्मिर भारताचं अभिन्न अंग.

कुछ भी हो न हो जीत हमारी पक्की.

काश्मिरमध्ये सर्वात प्रथम बलिदान श्यामप्रसाद मुखर्जींचं.

कॉंग्रेसने 370चं राजकारण केले.

सरदार पटेलांमुळे सर्व संस्था भारतात विलीन करण्यात आल्या

370 कलम हटवण्यात आमच्या 3-3 पिढी गेल्या.

काश्मिरतील नागरिकांना सुद्धा आरक्षण मिळतंय.

40 हजार नागरिक दहशतवाद्यांचे बळी पडले.

काश्मिरात दहशतवादी नव्हे विकास होईल.

आता काश्मिरात भ्रष्टाचार करणाऱ्यांना घाम फुटतो.

कॉंग्रेसचे सरकार असताना अटलजी देशाच्या बाजूने उभे राहिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *