Sat. Jul 31st, 2021

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ट्विटरमध्ये मोठा बदल

मुंबई :  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटमधील माहितीत बदल केला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

या दोन्ही नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच आपल्या ट्विटरवरील माहितीत बदल केला.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटमध्ये ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ असा बदल केला आहे.तर अजित पवारांनी ट्विटरवर माजी उपमुख्यमंत्री असा बदल केला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *