Thu. Apr 18th, 2019

‘दुस-याच्या लग्नात नाचतंय खुळं’ मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा

1340Shares

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांची  नांदेड मध्ये सभा झाली.यावेळेस त्यांनी प्रचारसभेमध्ये मोदींच्या आत्तापर्यंतच्या विकासकामांचा आढावा घेतला. यापूर्वी राहुल गांधीच्या ‘न्याय’ योजनेवर निशाणा साधत आगामी काळामध्ये मोदी सरकारकडून विकास कामांच्या आखणीचा उलगडा करत पुढील दोन-अडीच वर्षामध्ये मोदींच्या स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेण्याची इच्छा व्यक्त केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

पहिले राज ठाकरेंना लक्ष्य साधत ‘दुस-याच्य लग्नात नाचतंय खुळं’ अशी राज ठाकरे यांची गत झाली आहे.

राहुल गांधी यांच्या ‘न्याय’ योजनेवर निशाणा साधला तसेच त्यांनी राहुल फक्त लिहून आणलेलं भाषण वाचतात.

साठ वर्ष काँग्रेस अनाचार दुराचारी भ्रष्टाचारी सरकार होत.

राहुल गांधी यांनी नारा दिला गरिबी हटवा म्हणतात त्यांच्या पाच पिठ्या तेच सांगतात,यांना लाज कशी वाटत नाही

राहुल गांधींनी कोंबड्या विकण्याचा धंदा सुरु केला आहे. अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

आघाडी सरकार असताना अशोक चव्हाण यांनी गुजरातला पाणी देण्याचा करार केला होता तो मी रद्द केला.

मराठवाड्यामध्ये 14 हजार कामं मिळवून दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मराठवाड्याच वाळवंट कोणाच्या काळात झाले असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *