जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डीजीसीआयने रोखली

जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डीजीसीआयने परवानगी दिली नसल्यामुळे रोखली असल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीआयच्या या निर्णयामुळे गुरुवारी म्हणजेच काल रात्रीपासून प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे. रात्रीपासून जेटच्या विमानांची उड्डाण न झाल्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी त्रस्त झाले असून त्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे जेटच्या विमानांची उड्डाणे रोखली असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डीजीसीआयने रोखली आहे.

काही तांत्रिक गोष्टींमुळे जेटच्या विमानांची उड्डाणे रोखली असल्याची माहिती समोर आली आहे.

डीजीसीआयच्या या निर्णयामुळे काल रात्रीापासून प्रवासी त्रस्त झाले आहेत.

काही दिवसांपासून जेट आर्थिक संकटात आहे.

त्यामुळे डीजीसीआयने तांत्रिक गोष्टींमुळे विमानांची उड्डाणे रोखल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीपासून जेटच्या विमानांची उड्डाण न झाल्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी त्रस्त झाले असून त्यांचा मोठा खोळंबा झाला.

 

Exit mobile version