Sun. Jun 20th, 2021

देशात फक्त शौचालय बांधायला भाजपला बहुमत दिलय का? धनंजय मुंडेचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मोदींचे अच्छे दिन म्हणजे खोटी आश्वासने व फसव्या योजना आहेत. असे सांगून विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

 

शेकाप आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. देशात सध्या वाढत्या महागाईमुळे जनतेला साधं जेवणही मुश्किल झाले असताना मोदी

सरकार सहा कोटींचे शौचालय बांधत सुटले.

 

भाजप सरकारला देशात बहुमत शौचालय बांधायला दिला का असा प्रश्न मुंडेंनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *