Fri. Dec 3rd, 2021

आमचे साहेब पाकिस्तानला गेले; धुळे बसस्थानकात मद्यधुंद पोलीसाचा धिंगाणा

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

 

धुळे बसस्थानकात मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा घातला. प्रवाशांनी त्या मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याला प्रश्न विचारला असता आमचे साहेब पाकिस्तानला गेले असल्याचे

उत्तर त्यांनी दिले.

 

जर पोलिसच सार्वजनिक क्षेत्रात असा धिंगाणा घालत असतील तर यांना कायद्याचे रक्षक म्हणावे का असा सवाल आता उपस्थित होते.

 

मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याचा हा धिंगाणा पाहून बस स्थानकातील प्रवाश्यांमध्ये भीतीच वातावरण परसल होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *