Thu. Jul 9th, 2020

आता पेट्रोल-डिझेल घरपोच मिळणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आता कपडे आणि इतर वस्तूंप्रमाणे पेट्रोलियम पदार्थ देखील ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.

 

यासंदर्भात सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच पेट्रोल डिझेल आता घरपोच मिळणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

 

दरम्यान नोटबंदीनंतर डिजिटलयाजेशनला चालना देण्यासाठी आणि पेट्रोलपंपांवरील रांगा कमी करण्यासाठीचा हा आमचा प्रयत्न असल्याचं देखील धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *