Thu. Mar 21st, 2019

शाहरुखच्या बंगल्याला हजारो दिव्यांची रोषणाई

0Shares

सध्या बाॅलिवूड कलाकारांच्या घरी दिवाळी सण मोठ्या थाटामाटात साजरा करायला सुरुवात झाली आहे.

सण म्हटलं की त्यात सेलिब्रेटीचाही एक वेगळा उत्साह असतो. यामध्ये शाहरुख देखील मागे राहिला नाही. शाहरुखने त्यांच्या मन्नत बंगल्यावर दिवाळीनिमित्त ग्रॅंड पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीसाठी अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत अभिषेक बच्चन,करीना कपूर, विद्या बालन, रणबीर कपूर यांच्यासह बाॅलीवूडमधील अनेक स्टार्स उपस्थित होते.

सगळ्यात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे मन्नत बंगला…जो हजारो दिव्यांनी सजवण्यात आला होता.

पत्नी गौरी आणि मुलगी सुहाना सोबत शाहरुखचे दिवाळी सेलिब्रेशन..

shahrukh_01.jpg

 

दिवाळी सेलिब्रेशनमध्ये शाहरुखचा कुटुंबासह फोटो..

shahrukh_03.jpg

आलिया भट,करण जोहर यांच्यासह अनेक सेलिब्रेटींची हजेरी

shahrukh_05.jpg

 

शाहरुख खानची आॅनस्क्रीन हिरोईन काजोलनेही उपस्थिती दर्शवली.

shahrukh_02.jpg

 

shahrukh2.jpg

 

shahrukhparty.jpg

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *