Fri. Apr 16th, 2021

भारतीयांच्या अब्जावधी डॉलर काळ्या पैशांविषयी पहिल्यांदाच खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

2005 ते 2014 या काळात भारतात तब्बल 770 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात भारतात आल्याचं ब्रिटनमधील एक संस्था ग्लोबल फायनान्शिअल इंटेग्रिटीने  म्हटले आहे.

 

 

याच काळात 165 अब्ज डॉलर भारतातून बाहेर गेले. एकट्या 2014 मध्ये 101 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात भारतात आले. तसंच याच वर्षात 23 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले.

 

 

2014 मध्ये अर्थव्यवस्थेत विकसित होणारा बेकायदेशीर वित्तीय प्रवाह तब्बल 1 निखर्व डॉलर होता. काळ्या पैशावर जारी झालेला हा पहिला जागतिक पातळीवरील अहवाल आहे.

 

 

त्यात देशात येणारा आणि देशातून बाहेर जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या काळ्या पैशाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *