Tue. Dec 7th, 2021

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्यात अखेर रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाण्याअभावी मान खाली टाकलेल्या पिकांनी पुन्हा एकदा तग धरला. त्यामुळे शेतकऱ्यांची दुबार पेरणीची चिंता मिटली.

 

तरी मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा पाहता अद्यापही  समाधानकारक पाऊस प़डलेला नाही. त्यामुळे मराठवाडा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *