Jaimaharashtra news

(व्हिडीओ) मुसळधार पावसामुळे गुजरातच्या वस्तीत शिरल्या मगरी

सध्या राज्यात मुसळधार पाऊस पडत असून गुजरातमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुजरातमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे नद्यांना मोठा पूर आला आहे. पावसामुळे नद्यांना आलेल्या पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या वस्तीत शिरल्याचे समजते आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुराच्या पाण्यासोबत मगरीही वस्त्यांमध्ये शिरत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

Exit mobile version