Monday, September 16, 2024 09:03:17 AM
20
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले.
Sunday, September 15 2024 11:22:28 AM
बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग २०२४ च्या अंतिम फेरित नीरज चोप्रा सहभागी झाला होता.
Sunday, September 15 2024 08:13:52 AM
महाराष्ट्रातील पाच शिक्षकांसह देशभरातील एकूण ८२ शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गुरुवारी गौरविण्यात आले.
Friday, September 06 2024 10:23:55 AM
आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी आहे.
Wednesday, September 04 2024 06:52:30 PM
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी होत आहे.
Wednesday, September 04 2024 06:40:00 PM
मनोज जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे.
Wednesday, September 04 2024 06:30:48 PM
काँग्रेस बैठकीमधील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Wednesday, September 04 2024 06:28:47 PM
पुण्यात सिंहगड रस्त्यावर कोयत्याने तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Wednesday, September 04 2024 06:20:11 PM
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी भाजपाकडून विशेष रेल्वे सोडण्यात आली.
Wednesday, September 04 2024 03:20:50 PM
उदगीर येथे बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
Wednesday, September 04 2024 02:29:17 PM
बनास सेव्ह सॉईल फार्मर प्रोड्युसर ही कंपनी ‘माती वाचवा’ मोहिमेसोबत भागीदारी असलेली भारतातील पहिली माती-केंद्रित शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) असणार आहे.
Tuesday, September 03 2024 07:04:48 PM
केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Tuesday, September 03 2024 06:29:00 PM
एसटी कर्मचारी संपावर असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
Tuesday, September 03 2024 06:11:28 PM
मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा अशा सूचना केंद्रीय मंत्री गडकरींनी दिल्या आहेत.
Tuesday, September 03 2024 06:04:12 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Tuesday, September 03 2024 05:28:18 PM
शिउबाठाचे आमदार आदित्य ठाकरे बुधवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
Tuesday, September 03 2024 05:19:43 PM
राज्यात बऱ्याच ठिकाणी एसटी कर्मचारी संप करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
Tuesday, September 03 2024 05:05:31 PM
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहेत.
Tuesday, September 03 2024 04:42:35 PM
जायकवाडी धरणाचा जलसाठी ९० टक्के वाढला.
Tuesday, September 03 2024 01:44:38 PM
महायुतीकडून रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
Sunday, September 01 2024 12:35:04 PM
दिन
घन्टा
मिनेट