Saturday, February 08, 2025 12:07:14 AM
20
सकाळी नेमकं थंड पाणी प्यावं की, गरम? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर तुम्हीला या लेखातून मिळणार आहे. चला तर मग सकाळी गरम पाणी प्यावं की, थंड हे जाणून घेऊयात...
Friday, February 07 2025 05:56:03 PM
लोणावळ्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. अण्णा गुंजाळ असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे.
Friday, February 07 2025 05:33:31 PM
पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्
Friday, February 07 2025 05:31:30 PM
UFBU ने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, योग्य चर्चा आणि विचारविनिमयानंतर, 24 आणि 25 मार्च 2025 रोजी सलग दोन दिवस संपासह आंदोलन कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Friday, February 07 2025 04:22:08 PM
CIBIL स्कोअरमुळे लग्न मोडू शकतं. यावर तुमचा विश्वास बसू शकतो का? तुम्हाला यावर कदाचित विश्वास नाही बसणार. परंतु, महाराष्ट्रात CIBIL स्कोअरमुळे एका मुलाचं लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे.
Friday, February 07 2025 03:31:49 PM
रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात, त्यांच्या वारसांच्या नावांमध्ये मोहिनी मोहन दत्ता यांचे नाव नमूद केले आहे.
Friday, February 07 2025 03:02:22 PM
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळावर अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
Friday, February 07 2025 02:11:13 PM
केंद्र सरकारही विविध वर्गांना लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक योजना राबवत आहे. तसेच सरकार मुलींसाठी एक जबरदस्त योजनाही राबवली जात आहे.
Friday, February 07 2025 12:43:40 PM
आज सुमारे 5 वर्षांनी, रेपो दरात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2025 दरम्यान झालेल्या एमपीसी बैठकीत रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Friday, February 07 2025 11:48:40 AM
होशियारपूरमधील दारापूर गावातील सुखपाल सिंग यांनी सांगितले की, अमेरिकेत अटक झाल्यानंतर त्यांना एका छावणीत ठेवण्यात आले होते जिथे त्यांना जेवणात गोमांस देण्यात आलं. मी 12 दिवस फक्त स्नॅक्स खाऊन घालवले.
Friday, February 07 2025 11:41:10 AM
न्यायालयात साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स पाठवूनही सूद न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Thursday, February 06 2025 09:57:08 PM
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केलं आहे.
Thursday, February 06 2025 09:03:40 PM
राज्यात आज गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे तीन नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) झाल्याचा संशय असलेल्यांची संख्या 173 वर पोहोचली आहे.
Thursday, February 06 2025 08:37:29 PM
तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? होय कारण, आता तुमचं स्पप्न सत्यात उतरू शकतं. कारण, आता यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
Thursday, February 06 2025 07:53:05 PM
हा निर्णय रेपो रेटशी संबंधित आहे. रेपो दरात घट किंवा वाढ झाल्यामुळे, तुमच्या कर्जाचा ईएमआयच नाही तर मुदत ठेवीचे व्याजदर देखील बदलू शकतो.
Thursday, February 06 2025 06:49:54 PM
या बदलामुळे झोमॅटो वापरकर्त्यांना प्रश्न पडला असेल की, आता झोमॅटो अॅपचे नावही बदणार का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कारण, कंपनी झोमॅटो अॅपचे नाव बदलणार नाही. परंतु...
Thursday, February 06 2025 06:19:51 PM
मुलाचे वडील व्यवसायाने चालक होते आणि ते काही ग्राहकांना त्यांच्या गाडीतून हॉटेलमध्ये घेऊन जात होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर, मुलगा त्याच्या वडिलांच्या गाडीतून उतरला आणि पार्किंग क्षेत्रात खेळू लागला.
Thursday, February 06 2025 05:47:34 PM
शनिवारी, 8 फेब्रुवारी रोजी बँकेचे UPI, RuPay क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग आणि TPAP तीन तास काम करणार नाहीत. या कालावधीत बँकेने सिस्टम देखभालीसाठी डाउनटाइम जाहीर केला आहे.
Thursday, February 06 2025 05:13:10 PM
आता सर्वसामान्यांना देखील प्रश्न पडू लागला आहे की, रुपया सतत कमकुवत का होत आहे? डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने कोणते फायदे आणि तोटे होतात? या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखातून जाणून घेऊयात.
Thursday, February 06 2025 04:10:34 PM
भारत डीपसीकला बंदी घालण्यात आली असली तरी जगभरात असे अनेक देश आहेत, ज्यांनी या दोन्ही एआय टूल्सला बंदी घातली आहे.
Thursday, February 06 2025 02:16:47 PM
दिन
घन्टा
मिनेट