Mon. Jul 22nd, 2019

#WorldCup2019 इंग्लंडचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

0Shares

इंग्लंड आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने अफगाणिस्तानला 398 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यात अफगाणिस्तान अपयशी ठरला. अफगाणिस्तानने 247 धावा करत आपला खेळ आटोपला.

इंग्लंडचा दणदणीत विजय –

इंग्लंड आणि अफगाणिस्तानमध्ये मंगळवारी सामना रंगला.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने 398 धावांचे आव्हान दिले.

इंग्लंडने डोंगरा एवढे आव्हान दिल्यानंतर अफगाणिस्तान पूर्ण करण्यात अपयशी ठरला.

अफगाणिस्तानने 247 धावा करत आपला खेळ आटोपला.

इंग्लंड संघाचा इऑन मॉर्गनने दमदार खेळी करत 398 धावांचे आव्हान बनववण्यात मदत केली.

इऑन मॉर्गनने 148 धावा केल्या.

अफगाणिस्तानने फलंदाजीची चांगली सुरुवात केली असली तर आव्हान गाठता आले नाही.

इंग्लंडने अफगाणिस्तानवर 150 धावांनी दमदार विजय मिळवला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: