Mon. Jul 26th, 2021

#WorldCup2019 इंग्लंडचा दणदणीत विजय; क्रिकेट विश्वात नवा इतिहास

गेल्या महिन्याभरापासून इंग्लंडमध्ये WorldCup 2019 सुरू होते. रविवारी या World Cup ची अंतिम फेरी पार पडली. 12व्या World Cup चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये रंगला होता. मात्र इंग्लंड संघाने World Cup 2019चा विजेता ठरत क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने इंग्लंडला 241 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचे पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील 241 धावांचे आव्हान गाठले. दोन्ही संघाचे समान धावा झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र न्यूझीलंडला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला.

इंग्लंडचा दणदणीत विजय –

World Cup च्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगला होता.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडने 241 धावांचे आव्हाना इंग्लंडसमोर ठेपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने समान धावा केल्या.

त्यामुळे सुपर ओव्हर खेळ्यात आला.

मात्र सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक चौकार-षटकारांच्या जोरावर इंग्लंड विजयी ठरली.

इंग्लंड संघाचे बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी फलंदाजी चांगली कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *