Sunday, November 09, 2025 04:07:18 PM

तमन्ना भाटियाची ईडी चौकशी

एचपीझेड टोकन या मोबाइल अॅपशी निगडित मनी लाँडरिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची ईडीने गुरुवारी चौकशी केली.

तमन्ना भाटियाची ईडी चौकशी

गुवाहाटी : एचपीझेड टोकन या मोबाइल अॅपशी निगडित मनी लाँडरिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची ईडीने गुरुवारी चौकशी केली. बिटकॉइन्स आणि इतर काही क्रिप्टोकरन्सीचे या प्रकरणात व्यवहार झाले असून, त्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. सूत्रांनी सांगितले की, एचपीझेड टोकन मोबाइल अॅपच्या एका कार्यक्रमात तमन्ना भाटिया या सेलेब्रिटी म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. त्याबद्दल त्यांना मानधन मिळाले होते.
 


सम्बन्धित सामग्री