Monday, October 14, 2024 01:38:59 AM

Kangana Ranaut
कंगनाने मागितली माफी

मोदी सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करावे अशी मागणी खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने केली होती. ही मागणी मागे घेत कंगनाने जाहीर माफी मागितली.

कंगनाने मागितली माफी

नवी दिल्ली : मोदी सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करावे अशी मागणी खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने केली होती. ही मागणी मागे घेत कंगनाने जाहीर माफी मागितली. कृषी कायदे करताना भाजपाने ते ठामपणे सादर केल होते. पण शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करुन पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने कृषी कायदे मागे घेतले. भाजपा नेता या नात्याने या वास्तवाकडे डोळेझाक करणे योग्य नव्हते आणि जबाबदारीने बोलणे आवश्यक होते. पण भावनेच्या भरात कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी केली. ही मागणी मागे घेते असे सांगत कंगनाने जाहीर माफी मागितली.


सम्बन्धित सामग्री




jaimaharashtranews-logo