Sunday, November 09, 2025 06:24:37 PM

सलमानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला अटक

हरियाणाच्या पानिपत येथून सुक्खा कालूयाला अटक करण्यात आली आहे.

सलमानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला अटक

मुंबई : काही महिन्यापूर्वी सलमान खान याच्या घराची आणि फार्म हाऊसची रेकी केल्या प्रकरणी काही आरोपीना पनवेल शहर पोलीसांनी अटक केली होती. सलमानवर फायरिंग करण्याची सुपारी सुक्खा कालूयाला देण्यात आली होती.
सुक्खा कालूयाला अनेक महिन्यापासून फरार होता. सुक्खा कालूयाला हा बिष्णोई गँगचा शार्प शुटर आहे. हरियाणाच्या पानिपत येथून सुक्खा कालूयाला अटक करण्यात आली आहे. सुक्खा कालूयाला अटक केल्याने सलमान खान प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 


सम्बन्धित सामग्री