Thu. May 23rd, 2019

फेसबुकने केली115 अकाऊण्ट्स ब्लॉक!

0Shares

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवरील चोरी होणा-या डेटाबद्दल फेसबुकने आता सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेत 2 वर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रियेमध्येही फेसबुकद्वारे हस्तक्षेप केल्याच्या आरोपांनंतर फेसबुकने आता कडक कारवाई केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा अशा गोष्टी घडू नये याकरिता 115 आक्षेपार्ह वाटणारी अकाऊण्ट्स फेसबुकने आता ब्लॉक केली आहेत.

अमेरिकेत सोशल मीडियावरील प्रचाराच्यावेळी 9 लाखांहून जास्त खाती हॅक झाल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला होता. अमेरिकेसह भारतात अश्या घटना पुन्हा घडू नये म्हणून फेसबुकने हे पहिले पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *