Sat. Oct 1st, 2022

फॅन calling अभिनेता संग्राम साळवी

फॅन calling अभिनेता संग्राम साळवी

अभिनेता संग्राम साळवीने ‘देवयानी’ मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. ‘सरस्वती’ मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या ‘सूर राहू दे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.