Fri. Dec 3rd, 2021

बळाचा वापर कराल तर याद राखा; शेतकरी नेत्यांचा सरकारला सज्जड दम

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सरकार शेतकऱ्यांच्या विस्कळीतपणाचा फायदा घेत असल्याची टीका एन.डी. पाटलांनी केली.

 

सरकार जर लाठी आणि गोळीच्या जोरावर आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर याद राखा असा सज्जड दमही एन डी पाटलांनी सरकारला भरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *