पुणतांब्यांतील शेतकऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. कर्जमाफीने शेतकऱ्यांचं समाधान झालं. पण नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजारांची किंवा 50 टक्के मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
त्यासाठी पवारांनी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांशी बोलू असं आश्वासन दिलं. दुष्काळी परिस्थितीत असताना वीज बिलात सवलत द्यावी अशीही मागणी शरद पवारांनी केली.