Monday, March 17, 2025 05:54:26 PM
20
महाराष्ट्र विधानपरिषदेची पोट निवडणूक येत्या 27 मार्च रोजी पार पडणारे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक होणारे.
Monday, March 17 2025 04:40:58 PM
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. याप्रकरणी अनेक ठिकाणी पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात येताय.
Monday, March 17 2025 03:43:01 PM
सद्या सर्वत्र चर्चा आहे ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याची. 100 दिवसांमध्ये महायुतीमधील एका मंत्र्याची विकेट गेली आहे. सहा महिने आणखी थांबा आणखी एक विकेट पडेल.
Monday, March 17 2025 03:21:08 PM
महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आलाय. त्यातच आता औरंगजेबाच्या कबरीवर आच्छादन टाकण्यास सुरुवात झालीय. पुरातत्व विभागाकडून तशा हालचाली देखील सुरु झाल्यात.
Monday, March 17 2025 02:38:42 PM
महाराष्ट्र राज्य धार्मिक स्थळांनी भरलेले आहे. येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळं भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थान आहेत.
Sunday, March 16 2025 07:02:11 PM
सद्या आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले हा चांगलाच चर्चेत आहे. खोक्याचा पैशांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो आणखीनच चर्चेत आला.
Sunday, March 16 2025 05:33:13 PM
ग्रामीण भागात आजही घराघरात माठात पाणी ठेवले जाते, जे पिऊन ताजेतवाने होण्यासाठी मदत होते. अनेक लोक पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करतात, कारण याचे शरीरावर अनेक फायदे होतात.
Sunday, March 16 2025 05:15:47 PM
रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता रायगडमध्ये चर्चा आहे ती एका बँनरची. रायगडचा पालक मंत्री कोण यावरून आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद.
Sunday, March 16 2025 04:28:13 PM
मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. याच स्वप्ननगरीमध्ये आपलं एक स्वतःच आणि हक्काचं घर असावं असं सर्वांचाच स्वप्न असत. त्यातच आता मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर येतेय.
Sunday, March 16 2025 03:37:55 PM
महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक पडसाद उमटतांना पाहायला मिळताय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया ह्या आक्रमक होतांना पाहायला मिळताय.
Sunday, March 16 2025 02:49:54 PM
राज्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला आहे.
Saturday, March 15 2025 08:44:27 PM
घर सजवताना आणि त्याच्या सकारात्मक ऊर्जा संतुलनात आरशाची महत्त्वाची भूमिका असते. वास्तुशास्त्रानुसार, आरसा योग्य दिशेला ठेवल्यास घरात चांगली ऊर्जा प्रवाहित होते आणि सौभाग्य वाढते.
Saturday, March 15 2025 08:17:59 PM
उन्हाळा सुरू झाला की, शरीराला थंडावा देणाऱ्या फळांची मागणी वाढते. त्यातच कलिंगड हे सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. रसाळ, गोडसर आणि थंड गुणधर्म असलेले कलिंगड शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
Saturday, March 15 2025 07:49:27 PM
नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या निवडणुकांमध्ये नाशिकमध्ये तिकिटांवरून चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.
Saturday, March 15 2025 06:40:37 PM
उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन्हाच्या तीव्रतेमुळे अनेकांना डोळ्यांची जळजळ होण्याचा त्रास होतो. ही समस्या वारंवार जाणवत असेल, तर ती दुर्लक्ष करण्यासारखी नाही. डोळे जळजळण्याची कारणे आणि त्यावरील सोपे उपाय:
Saturday, March 15 2025 06:01:01 PM
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलाच तापल्याच पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल,असा इशरा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला
Saturday, March 15 2025 05:20:36 PM
सद्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय. कधी काय ऐकायला येईल हे सांगता येत नाही. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातारण पाहायला मिळते.
Saturday, March 15 2025 04:44:29 PM
महाराष्ट्रात दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर महागाईचा नवा भार पडला आहे. काही प्रमुख दूध उत्पादक संघटनांनी प्रतिलिटर २ ते ३ रुपयांनी दरवाढ जाहीर केली आहे.
Saturday, March 15 2025 04:07:51 PM
महाराष्ट्रात अनेक राजकीय ऑफर बड्या नेत्यांना दिल्या जातात. त्यातच आता चर्चा आहे ती नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरची. नाना पटोलेंच्या या ऑफरने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. काय म्हणाले नाना पटोले पाहुयात:
Saturday, March 15 2025 03:35:05 PM
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोडी घडतील हे सांगता येत नाही. अनेक राजकारणी आणि बडे नेते नेहमीच काहींना काही दावा करत असतात. त्यातच आता एका बड्या नेत्याने शिंदे यांच्याविषयी वक्तव्य केलंय.
Saturday, March 15 2025 02:44:21 PM
दिन
घन्टा
मिनेट