वॉशिंग्टन डीसी शहरात White House जवळ रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार!

अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असणाऱ्या White House जवळ रस्त्यावर गुरूवारी रात्री अंदाधुंद गोळीबार झालाय. या गोळीबारात 1 ठार तर 6 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. हा हल्ला कुणी केलाय, हे अद्याप समजलेलं नाही.


Washington DC शहरात व्हाईट हाऊसपासून 3 किमी अंतरावरच भररस्त्यात firing ची घटना घडलीय.

गुरुवारी रात्री 10 वाजता (भारतीय वेळेनुसार) हा हल्ला झाला.

पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहचू शकले नाहीत. हा हल्ला माथेफिरूंकडून झालाय की दहशतवादी हल्ला आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Exit mobile version