‘ही’ आहे मनसेची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी!

मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे मनसे विधानसभा निश्चितच लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय.

मनसे ने आज 27 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात शिवसेनेतून प्रवेश केलेले नाशिक नगरसेवक दिलीप दातार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे अजूनही काही इन्कमिंग पक्षात होणार असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

 

मनसेची पहिली यादी-

कल्याण ग्रामीण-राजू पाटील

कल्याण पश्चिम-प्रकाश भोईर

नाशिक पूर्व -अशोक मुर्तडक

माहीम -संदीप देशपांडे

हडपसर -वसंत मोरे

कोथरूड- किशोर शिंदे

नाशिक मध्य- नितीन भोसले

वणी -राजू उंबरकर

ठाणे- अविनाश जाधव

मागाठाणे -नयन कदम

कसबा पेठ -अजय शिंदे

सिंदखेडा -नरेंद्र पाटील

नाशिक पश्चिम- दिलीप दातार

इगतपुरी -योगेश शेवरे

चेंबूर -कर्णबाळा डुनबळे

कलिना -संजय तुर्डे

शिवाजी नगर -सुहास निम्हण

बेलापूर- गजानन काळे

हिंगणघाट- अतुल वंदिले

तुळजापूर- प्रशांत नवगिरे

दहिसर -राजेश वेरुनकर

दिंडोशी -अरुण सुर्वे

कांदिवली पूर्वे- हेमंत कांबळे

गोरेगाव -वीरेंद्र जाधव

वर्सोवा -संदेश देसाई

घाटकोपर पश्चिम

वांद्रे पूर्व -अखिल चित्रे

Exit mobile version